Medi Assist Healthcare IPO Day 2: रिटेल इन्वेस्टर पैसा ओतत आहेत!

Author: Marathi Finance

मेडी असिस्ट हेल्थकेअर आयपीओचा आज  Bidding साठी मार्केटमध्ये दूसरा दिवस होता. जस आज सकाळी मार्केट ओपन झाल तस काही तासात या आयपीओचा रिटेल पोर्शन पूर्णपणे बूक झाला.

Author: Marathi Finance

सगळ्या कॅटेगरीमध्ये एकत्रित पाहिलं तर पहिल्या दिवशी हा आयपीओ 54% सबस्क्राईब झाला होता आणि आज  1.20 टाइम्स सबस्क्राईब  झाला आहे.

Author: Marathi Finance

रीटेल इन्वेस्टर कॅटेगरीमध्ये या आयपीओला पहिल्या दिवशी सारखाच दुसऱ्या दिवशी पण जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे.  या कॅटेगरीमध्ये मेडी असिस्ट हेल्थकेअर आयपीओ 1.70  टाइम्स सबस्क्राईब झाला आहे.

Author: Marathi Finance

NII (Non-Institutional Investors) या कॅटेगरीमध्ये हा आयपीओ पहिल्या दिवशी 45% सबस्क्राईब झाला होता  आणि आज या कॅटेगरीमध्ये आयपीओ 1.61 टाइम्स सबस्क्राईब झाला आहे.

Author: Marathi Finance

QIB (Qualified Institutional Buyers) नी या आयपीओला पहिल्या दिवशी काही प्रतिसाद दिला न्हवता पण आज या कॅटेगरीमध्ये  आयपीओ 1% सबस्क्राईब झाला आहे.  अस दिसत आहे या आयपीओसाठी QIB एवढे Interested नाहीयेत.

Author: Marathi Finance

अधिक माहितीसाठी मराठी फायनॅन्स ब्लॉगला भेट द्या!