ज्योती CNC ऑटोमेशन आयपीओ साइज 1000 करोड एवढी असेल. हा आयपीओ पूर्णपणे फ्रेश इश्यू असेल.
आयपीओची लिस्टिंग 16 जानेवारी 2024 ला BSE आणि NSE वर होईल.