Jyoti CNC Automation IPO: आज होणार लिस्टिंग (प्रॉफिट होईल की लॉस?) जाणून घ्या

Author: Marathi Finance

ज्योती सीएनसी ऑटोमेशन आयपीओची लिस्टिंग आज  म्हणजेच 16 जानेवारी 2023 रोजी बीएसई आणि एनएसई या स्टॉक एक्स्चेंजवर होणार आहे.

Author: Marathi Finance

शेअर मार्केटमधील इन्वेस्टरनी या आयपीओला जबरदस्त प्रतिसाद दिला होता. हा आयपीओ 38.53 टाइम्स subscribe झाला आहे.

Author: Marathi Finance

या आयपीओच्या लिस्टिंगला घेऊन मार्केट एक्स्पर्ट खूप बुलीश दिसत आहेत. या IPO ची इश्यू प्राइज 331 रुपये होती.

Author: Marathi Finance

इश्यू प्राइजच्या तुलनेत हा आयपीओ 10% – 15% प्रीमियमने लिस्ट होईल अशी अपेक्षा मार्केट एक्स्पर्टना आहे.

Author: Marathi Finance

15 जानेवारी 2023 ला ग्रे मार्केटमध्ये या आयपीओची किंमत 51 रुपये चालू होती जी आज 12 रुपयांनी घसरून 39 रुपयांवर आली आहे.

Author: Marathi Finance

जर आपण या आयपीओची इश्यू प्राइज 331 रुपये घेतली + ग्रे मार्केट प्रीमियम तर इन्वेटर्स 370 रुपयांची लिस्टिंग प्राइज मिळण्याची शक्यता आहे.

Author: Marathi Finance

म्हणजे इन्वेटर्सना जवळजवळ  12% लिस्टिंग प्रॉफिट मिळण्याची शक्यता आहे

Author: Marathi Finance

अधिक माहितीसाठी मराठी फायनॅन्स ब्लॉगला भेट द्या!