Jyoti CNC Automation IPO Details (मराठी)

Arrow

Date: 8 January 2024

Author: Marathi Finance

ज्योती सीएनसी ऑटोमेशन ही जगातील CNC (metal-cutting computer numerical control) मशीन बनवणारी एक प्रमुख कंपनी आहे.

Arrow

Date: 8 January 2024

Author: Marathi Finance

ज्योती सीएनसी ऑटोमेशन या बिझनेसमध्ये 20 पेक्षा जास्त वर्षासाठी काम करत आहे

Arrow

Date: 8 January 2024

Author: Marathi Finance

4 जानेवारी 2024 रोजी या आयपीओची प्राइस फिक्स करण्यात आली आहे जी असेल 315-331 रुपये प्रति शेअर.

Arrow

Date: 8 January 2024

Author: Marathi Finance

ज्योती CNC ऑटोमेशन आयपीओ 9 जानेवारी 2024 ला शेअर मार्केटमध्ये एंट्री घेणार आहे आणि हा आयपीओ 11 जानेवारी 2024 ला बंद होईल.

Arrow

Date: 8 January 2024

Author: Marathi Finance

इन्वेस्टर या आयपीओसाठी अप्लाय करताना एका लॉटमध्ये कमीत कमी 45 Shares चा लॉट घेऊ शकतात. कंपनी एम्प्लॉईजसाठी Rs 15 Discount देणार आहे.

Arrow

Date: 8 January 2024

Author: Marathi Finance

ज्योती CNC ऑटोमेशन आयपीओ साइज 1000 करोड एवढी असेल. हा आयपीओ पूर्णपणे फ्रेश इश्यू असेल. 

Arrow

Date: 8 January 2024

Author: Marathi Finance

आयपीओची लिस्टिंग 16 जानेवारी 2024 ला BSE आणि NSE वर होईल.

Arrow

Date: 8 January 2024

Author: Marathi Finance

कंपनीकडे 3000 पेक्षा जास्त क्लाईंट आहेत जे भारत, एशिया, यूरोप, नॉर्थ अमेरिका तसेच जगभरात पसरलेले आहेत.

Arrow

Date: 8 January 2024

Author: Marathi Finance

1 एप्रिल 2004 पासून कंपनीने 30,000 एवढ्या CNC मशीन जगभरात विकल्या आहेत.

Arrow

Date: 8 January 2024

Author: Marathi Finance

फायनॅन्स सोप्या भाषेत शिकायचं आहे?  मराठी फायनॅन्स ब्लॉगला भेट द्या

Arrow