IREDA IPO ३८.८० Times Subscribed
गुंतवणूकदारांकडून उत्तम प्रतिसाद!
IREDA म्हणजेच
Indian Renewable Development Agency
चा IPO मार्केटमध्ये जबरदस्त कामगिरी करत आहे.
तिसऱ्या दिवशी हा
IPO ३८.८० Times Subscribed
झाला आहे.
IREDA IPO नोव्हेंबर २१ ला सुरुवात झाली होती आणि
२३ नोव्हेंबर ही शेवटची तारीख होती.
IREDA IPO ची किंमत ₹३० - ₹३२ अशी ठरवण्यात आली असून एका वेळी तुम्हाला
४६० शेअर्सचा लॉट घ्यावा लागणार आहे.
३ दिवसाच्या कालावधीत IREDA IPO मध्ये Retail Investor चा भाग
७.७३ Times Subscribed झाला.
NII म्हणजेच Non Institutional Investor चा भाग
२४.१६ Times Subscribed झाला आहे
.
स्टॉक एक्सचेंजवर लिस्ट झाल्यावर IPO ची किंमत ₹४३ असेल असा एक्सपर्ट सांगत आहेत.
(३४.३८% चा लिस्टिंग प्रॉफिट)
BSE आणि NSE वर IREDA IPO सोमवार
दिनांक ४ डिसेंबर
ला लिस्ट होइल.