ICICI Prudential Mutual Fund फेडरल बँकमध्ये 9.95% भागीदारी विकत घेणार 

फेडरल बँकेने 28 डिसेंबर रोजी सांगितले की, ICICI Prudential Mutual Fund ला बँकेमध्ये एकूण 9.95 टक्के  भागीदारी  घेणार आहे. 

Arrow

फेडरल बँकला या व्यवहारासाठी RBI कडून मंजूरी मिळाली आहे.

Arrow

श्याम श्रीनिवासन, ज्यांनी 2010 मध्ये  Federal Bank चे मॅनिजिंग डायरेक्टर (MD) आणि CEO म्हणून पदभार स्वीकारला

Arrow

आणि तेव्हापासून ते प्रमुखपदावर आहेत, त्यांचा कार्यकाळ 22 सप्टेंबर 2024 रोजी संपत आहे.

Arrow

याआधी, श्रीनिवासन म्हणाले होते की फिनटेक कंपन्यांसोबतच्या पार्टनर्शिपमुळे कस्टमरपर्यंत अधिक पोहोचता येईल.

Arrow

आम्ही त्यांच्यासोबत स्पर्धा करण्याऐवजी या कंपन्यांशी पार्टनर्शिप करू.

Arrow

फिनटेक कंपन्यांचा वापर बहुतांश Saving Accounts उघडण्यासाठी नवीन कस्टमर मिळवण्यासाठी केला जातो.

Arrow

बँक साधारणपणे दररोज सुमारे 15,000 Saving अकाऊंट  उघडते आणि त्यापैकी 60 टक्के फिनटेकद्वारे होते. ही सर्व डिजिटल खाती आहेत.

Arrow

फेडरल बँकच्या सध्याची शेअर प्राइस 156.35 प्रती शेअर आहे.