कमी सॅलरीमधून वेल्थ कशी बनवायची? 

Arrow

Date: 13 January 2024

Author: Marathi Finance

सॅलरी जितकी मिळेल तितकी कमी वाटते. आणि अशी परिस्थिति जवळजवळ आपल्या सगळ्यांची असते.

Arrow

Date: 13 January 2024

Author: Marathi Finance

कमी सॅलरीमधून लॉन्ग टर्म वेल्थ नक्की कशी बनवायची त्यावर 5 प्रॅक्टिकल टिप्स पुढीलप्रमाणे 

Arrow

Date: 13 January 2024

Author: Marathi Finance

1) वेल्थ बनविण्यावर विश्वास ठेवा. लॉन्ग टर्म वेल्थ बनविण्यासाठी स्वतावर विश्वास त्यासोबत Financial Discipline तुम्हाला शिकाव लागेल.

Arrow

Date: 13 January 2024

Author: Marathi Finance

2) 50-30-20 फॉलो करा 50% - तुमच्या गरजा (घर खर्च, रेंट, बिल इ.) 30% - तुमचे शौक (शॉपिंग, ट्रॅवल, GF ला गिफ्ट इ) 20% - सेविंग आणि इन्वेस्टमेंट (SIP, स्टॉक, इन्शुरेंस)

Arrow

Date: 13 January 2024

Author: Marathi Finance

3) इक्विटि आणि Debt मध्ये योग्य वाटप प्रत्येकाने स्वताचे Financial Goals आणि रिस्क क्षमता बघून पैसे इन्वेस्ट केले पाहिजेत.

Arrow

Date: 13 January 2024

Author: Marathi Finance

4) कमी सॅलरीवर राहून चालायच नाही तुमची सॅलरी आता कमी असेल पण ती कशी वाढवता येईल याचा विचार तुम्ही केला पाहिजे.

Arrow

Date: 13 January 2024

Author: Marathi Finance

5) लॉन्ग टर्म नुसत बोलून होणार नाही पुढची 20 वर्ष ही लॉन्ग टर्म वेल्थसाठी द्यावी लागणार आहेत. त्यामुळे या सगळ्या प्रोसेसमध्ये तुमचा विश्वास, Financial Discipline डगमगल नाही पाहिजे.

Arrow

Date: 13 January 2024

Author: Marathi Finance

कमी सॅलरीमधून वेल्थ कशी बनवायची? डीटेल पोस्ट वाचा 

Arrow