गो डिजिट आयपीओ येतोय, पैसे इन्वेस्ट करण्याआधी ही माहिती वाचा

Author: Marathi Finance Photo: Canva

गो डिजिट आयपीओ 15 मे 2024 रोजी सुरू होणार आहे. गो डिजिट आयपीओ 17 मे 2024 रोजी बंद होणार आहे.

Author: Marathi Finance Photo: Canva

गो डिजिट आयपीओची इश्यू साइज  ₹2614.65 करोड एवढी आहे. गो डिजिट आयपीओची किंमत ₹258 ते ₹272 रुपये प्रती शेअर ठरविण्यात आली आहे.

Author: Marathi Finance Photo: Canva

आयपीओसाठी अप्लाय करताना तुम्ही कमीत कमी 55 शेअर्ससाठी अप्लाय करू शकता ज्याची टोटल किंमत ₹14,960 रुपये असेल.

Author: Marathi Finance Photo: Canva

गो डिजिट आयपीओची अलॉटमेंट 21 मे 2024 रोजी फिक्स करण्यात आली आहे.  गो डिजिट आयपीओची लिस्टिंग 23 मे 2024 रोजी केली जाईल.

Author: Marathi Finance Photo: Canva

गो डिजिट कंपनीबद्दल माहिती गो डिजिट इन्शुरन्स ही डिजिटल विमा कंपनी आहे जी ग्राहकांच्या चांगल्या अनुभवावर केंद्रित आहे. गो डिजिट इन्शुरन्स कंपनीची सुरुवात 6 डिसेंबर 2016 रोजी झाली.

Author: Marathi Finance Photo: Canva

गो डिजिट कंपनी पुढील प्रकारचे इन्शुरेंस प्रॉडक्ट कस्टमरना पुरविते: – मोटर इन्शुरेंस ज्यामध्ये कार, बाइक, टॅक्सी, ट्रक इ येतात – हेल्थ इन्शुरेंसमध्ये आरोग्य संजीवनी पॉलिसी पॉलिसी, कॉर्पोरेट हेल्थ इन्शुरेंस इ येतात – इंटरनॅशनल ट्रॅवल इन्शुरेंस – इत्यादी

Author: Marathi Finance Photo: Canva

गो डिजिट इन्शुरेंस प्रॉडक्ट बनविणे तसेच कस्टमरपर्यन्त पोचविण्यासाठी टेक्नॉलजीचाअ पूर्ण वापर करत आहे.

Author: Marathi Finance Photo: Canva

गो डिजिट आयपीओचा पैसा कुठे वापरणार? शेअर मार्केटमध्ये कंपनीचे स्टॉक्स लिस्ट करून कंपनी तिचे नाव लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न करत आहे. या आयपीओमागे हा मोठा हेतु आहे. अस केल्याने कंपनीची नाव होईल.

Author: Marathi Finance Photo: Canva

अशाच महितीशीर कंटेंटसाठी मराठी फायनॅन्स ब्लॉगला भेट द्या