Gandhar Oil Refinery IPO Day 2: – 9.24 Times Subscribed झाला!

Gandhar Oil Refinery या IPO ला शेअर मार्केटमध्ये विवीध प्रकारच्या Investors कडून जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे.

IPO च्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच २३ नोव्हेंबर २०२३ रोजी हा IPO ९.२४ Times Subscribed झाला आहे.

Gandhar Oil Refinery IPO नोव्हेंबर २२ ला सुरू झालं असून नोव्हेंबर २४ ला बंद होणार आहे.

या IPO ची किंमत ₹१६०-₹१६९ प्रतेकी शेअर ठरवली आहे.

जर तुम्हाला या IPO साठी Apply करायचं असल्यास तुम्हाला एका वेळी कमीत कमी ८८ शेअर्सचा एक लॉट घ्यावा लागेल ज्याची किंमत एकूण ₹२४,८७२ रुपये होते.

Gandhar Oil Refinery IPO संबंधी डिटेल माहिती वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.