EPACK Durable IPO Subscription Status Day 1: आयपीओ 77% सबस्क्राईब झाला

Author: Marathi Finance

इपॅक ड्यूरेबल आयपीओ सगळ्या कॅटेगरीमध्ये एकत्रित पाहिलं तर 77% सबस्क्राईब झाला आहे.

Author: Marathi Finance

रिटेल कॅटेगरीमधून या आयपीओसाठी सगळ्यात जास्त प्रतिसाद मिळाला आहे. या कॅटेगरीमध्ये इपॅक ड्यूरेबल आयपीओ 1.17 टाइम्स सबस्क्राईबझाला आहे.

Author: Marathi Finance

NII (Non-Institutional Investors) या कॅटेगरीमध्ये आयपीओ 82% सबस्क्राईब झाला आहे.

Author: Marathi Finance

NII म्हणजे भरतीय नागरिक, NRI (बाहेर देशात राहणारा भारतीय व्यक्ती), HUF – Hindu Undivided Family चा कर्ता, एखादी ट्रस्ट, सोसायटी इ.

Author: Marathi Finance

QIB (Qualified Institutional Buyers) नी या आयपीओसाठी एवढा चांगला प्रतिसाद दिला नाही. या कॅटेगरीमध्ये हा आयपीओ फक्त 1% सबस्क्राईब झाला आहे.

Author: Marathi Finance

QIB कॅटेगरीमध्ये यामध्ये मोठ मोठ्या म्यूचुअल फंड कंपन्या, पेन्शन फंड, इन्शुरेंस कंपन्या, बँका इत्यादिचां समावेश होतो.

Author: Marathi Finance

या आयपीओबद्दल  अधिक माहितीसाठी मराठी फायनॅन्स ब्लॉगला भेट द्या!