DOMS IPO: - अजून एक आयपीओ मार्केटमध्ये येणार
DOMS या कंपनीचे प्रोडक्ट तुम्ही वापरले असतीलच. पेन्सिल, खोडरबर, वह्या इ.
DOMS कंपनीने सेबीकडे IPO चे कागदपत्र सबमिट केले आहेत.
हा IPO टोटल 1200 करोड रुपयांचा असेल.
अजून IPO ची तारीख आणि शेअरची किंमत फिक्स झाली नाहीये.
स्कूलमध्ये लागणाऱ्या प्रॉड्टसमध्ये DOMS कंपनीची मार्केट हिस्सेदारी 30% एवढी आहे.
DOMS कंपनी जवळजवळ 40 देशांमध्ये प्रॉडक्ट विकते.
Financial Year 2023 मध्ये DOMS कंपनीचा रेव्हेन्यू 1211.89 करोड एवढा आहे.
एकदा सेबीच Approval मिळालं की हा IPO दोन्ही मोठ्या स्टॉक एक्सचेंजवर एंट्री करेल. (NSE आणि BSE वर)
लवकरच आम्ही या ब्लॉगवर या IPO संबंधी इतर माहिती आणि Review घेऊन घेऊ.
(जॉईन करा)
Learn more