DOMS IPO Dates
(या महत्वाच्या तारखा लक्षात ठेवा)
DOMS या कंपनीचे प्रोडक्ट तुम्ही वापरले असतीलच.
पेन्सिल, खोडरबर, वह्या इ.
DOMS IPO साठी 13 डिसेंबर 2023 पासून
तुम्ही अप्लाय करू शकता.
DOMS IPO साठी 15 डिसेंबर 2023 ही
अप्लाय करायची शेवटची तारीख असेल.
DOMS IPO ची अलॉटमेंट
18 डिसेंबर 2023 रोजी केली जाईल.
DOMS IPO नाही लागल्यास, 19 डिसेंबर 2023 रोजी
तुम्हाला पैसे परत मिळतील.
ज्यांना DOMS IPO लागेल त्यांना
19 डिसेंबर 2023 रोजी शेअर Demat A/c मध्ये मिळतील.
DOMS IPO ची लिस्टिंग
20 डिसेंबर 2023 रोजी NSE आणि BSE वर होईल.
DOMS IPO नुकतच येऊन गेलेल्या IPOs प्रमाणे
प्रॉफिट देईल याकडे इन्वेस्टरचे लक्ष आहे.
लवकरच आम्ही या ब्लॉगवर या IPO संबंधी इतर माहिती आणि Review घेऊन येऊ.
(जॉईन करा)
Learn more