Author: Marathi Finance Photo: Canva
अनेक गुंतवणूकदार मागील वर्षातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या फंडमध्ये पैसे इन्वेस्ट करतात आणि त्यांच्या Mutual Fund SIP मध्ये बदल करतात.
Author: Marathi Finance Photo: Canva
पण, व्हाईटओक कॅपिटल म्युच्युअल फंडाने केलेल्या स्टडीमधून असे दिसून आले आहे की मागील वर्षाच्या कामगिरीवर सतत तुमच्या म्यूचुअल फंडमध्ये बदल केल्याने दीर्घकालीन गुंतवणूक पोर्टफोलिओची कामगिरी उत्कृष्ट होत नाही.
Author: Marathi Finance Photo: Canva
व्हाईटओक कॅपिटल म्युच्युअल फंडाने गेल्या 19 वर्षांतील म्युच्युअल फंडाच्या रिटर्नचा अभ्यास केला आणि असे आढळून आले की
Author: Marathi Finance Photo: Canva
2005 पासून मिड किंवा स्मॉल-कॅप इंडेक्स फंडात राहिलेल्या गुंतवणूकदारांनी वार्षिक Mutual Fund SIP बदलणाऱ्यांपेक्षा जास्त रिटर्न मिळवला आहे.
Author: Marathi Finance Photo: Canva
याचा अर्थ असा की जो गुंतवणूकदार दर वर्षी मला बेस्ट फंड हवाय म्हणून Mutual Fund SIP चा म्यूचुअल फंड बदलत असतो, तेही जास्त रिटर्न मिळेल या अपेक्षेने, खर तर त्याला फायदा नाही तर नुकसान होत.
Author: Marathi Finance Photo: Canva
याचा अर्थ असा की जो गुंतवणूकदार दर वर्षी मला बेस्ट फंड हवाय म्हणून Mutual Fund SIP चा म्यूचुअल फंड बदलत असतो, तेही जास्त रिटर्न मिळेल या अपेक्षेने, खर तर त्याला फायदा नाही तर नुकसान होत.
Author: Marathi Finance Photo: Canva
व्हाईटओक कॅपिटल म्युच्युअल फंडची स्टडी असे दर्शवते की ज्या गुंतवणूकदाराने एप्रिल 2005 मध्ये मिड-कॅप फंडामध्ये SIP सुरू केली आणि एप्रिल 2024 पर्यंत त्याच फंडमध्ये गुंतवणूक केली असेल त्याने 18.1% वार्षिक रिटर्न मिळविला असेल.
Author: Marathi Finance Photo: Canva
याउलट जो गुंतवणूकदार 2005 ते 2024 या प्रत्येक आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला मागील वर्षाच्या सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या फंडाकडे वळला असेल तर त्याला 15.5% वार्षिक रिटर्न मिळाला आहे.
Author: Marathi Finance Photo: Canva
व्हाईटओक कॅपिटल म्युच्युअल फंडच्या या स्टडीने हे कन्फर्म केल आहे की जो फंड तुम्ही निवडला आहे त्यामध्ये SIP करत रहा.
Author: Marathi Finance Photo: Canva
सतत SIP साठी या वर्षी हा फंड मग पुढच्या वर्षी दूसरा फंड, अशा भानगडीत पडू नका.
Author: Marathi Finance Photo: Canva
Author: Marathi Finance Photo: Canva