भारताला स्वातंत्र्य मिळायच्या आधीपासून बॉम्बे स्टॉक एक्सचेंज वारसा आहे (जवळजवळ 140 पेक्षा जास्त वर्ष)
बीएससीची बिल्डिंग दलाल स्ट्रीट मुंबई येथे आहे ज्या टावरमध्ये ही बिल्डिंग आहे त्याला फिरोज जीजीभाई टावर असं म्हटलं जातं.
1995 मध्ये बॉम्बे स्टॉक एक्सचेंज इलेक्ट्रॉनिक ट्रेडिंग प्लॅटफॉर्म सुरू केलं त्याचं नाव होतं BOLT(BSE OnLine Trading)
आशियाचा सगळ्यात जुना स्टॉक एक्सचेंज म्हणून बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला ओळखलं जातं.
सेन्सेक्स ही बॉम्बे स्टॉक एक्सचेंज इंडेक्स आहे ज्यामध्ये भारताच्या टॉप 30 कंपन्यांचा समावेश असतो.
बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मार्केट कॅप INR 276 trillion एवढा आहे.
2017 मध्ये बॉम्बे स्टॉक एक्सचेंज भारतीय स्टॉक एक्स्चेंजवर लिस्ट झालेला भारताचा पहिला स्टॉक एक्सचेंज प्लॅटफॉर्म आहे.