भारती हेक्साकॉम (Bharti Hexacom) आयपीओची माहिती | Airtel IPO 

Author: Marathi Finance Photo: Canva

तुम्ही सीम कार्ड कोणत वापरता? जिओ की एयरटेल? हा काय प्रश्न आहे? असा विचार करताय?

Author: Marathi Finance Photo: Canva

जर एयरटेल वापरत असाल तर या कंपनीचा आयपीओ येत आहे तेही भारती हेक्साकॉम (Bharti Hexacom) या नावाने.

Author: Marathi Finance Photo: Canva

भारती हेक्साकॉम (Bharti Hexacom) हे कंपनीच रजिस्टर नाव आहे आणि कंपनी एयरटेल (Airtel) या नावाने बिझनेस करते. (त्यामुळे कन्फ्युज होवू नका)

भारती हेक्साकॉम (Bharti Hexacom) आयपीओ 14 एप्रिल 2024 रोजी  सुरू होणार आहे.

Author: Marathi Finance Photo: Canva

भारती हेक्साकॉम (Bharti Hexacom)  आयपीओ 5 एप्रिल 2024 रोजी बंद होणार आहे.

Author: Marathi Finance Photo: Canva

भारती हेक्साकॉम (Bharti Hexacom) आयपीओची इश्यू साइज  ₹4,275 करोड एवढी आहे.

Author: Marathi Finance Photo: Canva

भारती हेक्साकॉम (Bharti Hexacom) आयपीओची किंमत ₹542 ते ₹570  रुपये प्रती शेअर ठरविण्यात आली आहे.

Author: Marathi Finance Photo: Canva

आयपीओसाठी अप्लाय करताना तुम्ही कमीत कमी 26 शेअर्ससाठी अप्लाय करू शकता ज्याची टोटल किंमत ₹14,820 रुपये असेल.

Author: Marathi Finance Photo: Canva

भारती हेक्साकॉम (Bharti Hexacom) आयपीओची अलॉटमेंट 8 एप्रिल 2024 रोजी फिक्स करण्यात आली आहे.

Author: Marathi Finance Photo: Canva

भारती हेक्साकॉम (Bharti Hexacom) आयपीओची लिस्टिंग 12 एप्रिल 2024 रोजी 2024 रोजी केली जाईल.

Author: Marathi Finance Photo: Canva

अशाच महितीशीर कंटेंटसाठी मराठी फायनॅन्स ब्लॉगला भेट द्या.