HOME LOAN: या ५ बँका देत आहेत सगळयात स्वस्त होम लोन (जाणून घ्या इंटरेस्ट रेट)

Author: Marathi Finance Photo: Canva

काय तुम्ही या वर्षी तुमचं हक्काचं घर घ्यायची तयारी करत आहात?

Author: Marathi Finance Photo: Canva

पण ते करण्याआधी कोणत्या बँका होम लोनवर सगळ्यात कमी इंटरेस्ट रेट लावत आहेत हे जाणून घेणे खूप गरजेचं आहे.

Author: Marathi Finance Photo: Canva

कारण जितका कमी इंटरेस्ट रेट तेवढी तुमची पैशाची बचत जास्त होते.

Author: Marathi Finance Photo: Canva

या पुढील ५ बँका सगळ्यात कमी इंटरेस्ट रेटवर होम लोन देत आहेत:

Author: Marathi Finance Photo: Canva

कोटक महिंद्रा बँक होम लोन रेट्स: – जॉब करताना: ८.७०% – स्वतःचा बिझिनेस करताना: ८.७५%

Author: Marathi Finance Photo: Canva

HDFC बँक होम लोन रेट्स: – व्यावसायिक उपभोक्तांसाठी: ८.७५% ते ९.६५%

Author: Marathi Finance Photo: Canva

ICICI बँक होम लोन रेट्स: – सिबिल स्कोअर चांगला असल्यास: ९% ते ९.१०% – सामान्य ब्याजदर: ९.२५% ते १०.०५%

Author: Marathi Finance Photo: Canva

स्टेट बँक ऑफ इंडिया होम लोन रेट्स: – ९.१५% ते ९.६५%

Author: Marathi Finance Photo: Canva

बँक ऑफ बडोदा होम लोन रेट्स: – जॉब करताना: ९.१५% ते १०.५०% – स्वतःचा बिझिनेस करताना: ९.२५% ते १०.६०%

Author: Marathi Finance Photo: Canva