फ्युचरसाठी सेविंग होत नाही? या 4 टीप्स हेल्प करतील!

Author: Marathi Finance

बजेट बनवा:- तुमचा पैसा कुठून येतोय,किती येतोय सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कुठे खर्च होतोय त्याचा हिशोब ठेवा.

Author: Marathi Finance

सेविंग गोल सेट करा:- तुमचे शॉर्ट टर्म आणि लाँग टर्म Financial Goals काय आहेत याचा नीट विचार करा आणि त्यानूसार सेविंग करा.

Author: Marathi Finance

नको ते खर्च कमी करा:- सतत नवीन कपडे, मोबाईल फोन, बाहेरच फूड इ. गोष्टी कमी करा. (कधीतरी ठीक आहे पण सारख नको)

Author: Marathi Finance

सगळ्यात आधी स्वतःला पैसे द्या:- जेव्हा तुमची सॅलरी होईल तेव्हा सगळ्यात आधी त्यातील काही रक्कम ही सेविंग आणि इन्वेस्टिंगसाठी बाजूला ठेवा.

Author: Marathi Finance

एक गोष्ट लक्षात घ्या की फ्युचरसाठी सेविंग आणि इन्वेस्टिंग करणे यासाठी परफेक्ट टाइमिंग आजच आहे.

Author: Marathi Finance

आज पासून केलेली छोटीशी सेविंग फ्युचरमध्ये तुम्हाला एक आनंदी आणि टेन्शन फ्री लाइफ देऊ शकते त्यामुळे आजच सुरुवात करा.

Author: Marathi Finance

तुम्ही फ्युचरसाठी पुरेशी सेविंग करत आहात का? डीटेल पोस्ट वाचा