तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य कस मिळेल? | 3 Steps of Financial Freedom in Marathi
Author: Marathi Finance
Financial Freedom ची साधी आणि सोपी व्याख्या अशी की तुमच्याकडे इतका पैसा आहे की तुम्हाला जॉब करायची गरज नाही.
Author: Marathi Finance
तुम्ही इन्वेस्ट किंवा सेव केलेल्या पैशातून तुमची लाइफ अगदी आरामात जगू शकता.
Author: Marathi Finance
Step 1: Turning Time into Money:
Author: Marathi Finance
तुम्ही पण जॉब करत असाल किंवा बिझनेस. याचा अर्थ असा की तुमच्याकडे टाइम आहे आणि या टाइमचा वापर करून तुम्ही पैसे कमवत आहात.
Author: Marathi Finance
आणि हीच Financial Freedom ची पहिली पायरी आहे. त्यामुळे सगळ्यात आधी एक इन्कम सोर्स बनवा ज्यातून तुम्हाला पैसे मिळायला सुरुवात होईल.
Step 2: Turning Money into Time:
Author: Marathi Finance
तुम्हाला जर आर्थिक स्वातंत्र्य हवय तर जितके पैसे तुम्ही कमवत आहात त्यातील काही रक्कम चांगल्या Assets मध्ये इन्वेस्ट केली पाहिजे.
Author: Marathi Finance
तुमच्याकडे पुरेसे Assets असतील ज्यातून तुम्हाला इन्कम मिळेल तर तुम्ही सुद्धा जॉब सोडून तुमचा टाइम फ्री करू शकता यालाच म्हणतात Turning Money into Time.
Step 3: Turning Time into Whatever You Want:
Author: Marathi Finance
या स्टेपला तुमच्याकडे पुरेसा पैसा असेल, पुरेसा फ्री टाइम असेल आणि जेव्हा तुमच्याकडे या दोन्ही गोष्टी असतील तेव्हा तुम्ही काय कराल?
Author: Marathi Finance
जे तुम्हाला नेहमीच करायच आहे. कोणाला ट्रॅवल करायच असेल तर कोणाला बॉडी बनवायची असेल किंवा इतर गोष्टी.
यालाच म्हणतात Turning Time into Whatever You Want.
डीटेल पोस्ट वाचण्यासाठी मराठी फायनॅन्स ब्लॉगला भेट द्या!