2024 साठी पर्सनल फायनॅन्सवरील टॉप 3 बुक्स (नक्की वाचा)
Date: 9 January 2024
Author: Marathi Finance
Psychology of Money: या बूकमध्ये ऑथर मार्गन हौसेल यांनी तुमचे पैसे आणि तुमचं नात हे आकडे किंवा नंबरच्या माध्यमातून नाही तर तुमच्या भावना, सायकॉलॉजीच्या माध्यमातून समजविल्या आहेत.
Date: 9 January 2024
Author: Marathi Finance
Let's Talk Money; हे बूक आर्थिक साक्षरतेच्या महत्त्वावर भर देते आणि वाचकांना त्यांची आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी प्रॅक्टिकल Strategies सोप्या भाषेत पुरवते.
Date: 9 January 2024
Author: Marathi Finance
Let's Talk Mutual Fund: हे बूकमध्ये म्यूचुअल फंडचा पूर्ण इतिहास दिला आहे. त्यासोबत सामान्य व्यक्तीसाठी म्यूचुअल फंड का एक बेस्ट इन्वेस्टमेंट आहे हे स्पष्ट केल आहे.
Date: 9 January 2024
Author: Marathi Finance
फायनॅन्स सोप्या भाषेत शिकायचं आहे? मराठी फायनॅन्स ब्लॉगला भेट द्या
फायनॅन्स सोप्या भाषेत शिकायचं आहे? मराठी फायनॅन्स ब्लॉगला भेट द्या