JM Small Cap Fund NFO Review in Marathi: जेएम स्मॉल कॅप फंडचा NFO (New Fund Offer) 27 मे 2024 रोजी सुरू झाली असून 10 जून 2024 ला बंद होणार आहे. या फंडची अलॉटमेंट तारीख 18 जून 2024 ठरवली आहे. जेएम स्मॉल कॅप फंडची सुरुवातीची NAV (Net Asset Value) 10 रुपये आहे. (कोणताही नवीन फंड लॉंच होताना त्याची NAV 10 रुपये असते)
गूगल न्यूजवर फॉलो करा 👉 @marathifinance
JM Mutual Fund कंपनीबद्दल माहिती:
JM Mutual Fund कंपनीची सुरवात 15 सेप्टेंबर 1994 मध्ये झाली आहे. ही कंपनी आजच्या तारखेला 7,749 कोटी एवढे पैसे मॅनेज करते. JM Financial Limited ही कंपनी या म्यूचुअल फंड कंपनीला स्पॉन्सर करते तसेच JM Financial Trustee Company Limited ही कंपनी या म्यूचुअल फंडचे ट्रस्टी आहेत.
JM Small Cap Fund बद्दल माहिती:
जेएम स्मॉल कॅप फंड हा एक स्मॉल कॅप आहे याचा अर्थ हा फंड मार्केटमधील 251 नंबरची कंपनी ते पुढील कंपन्यामध्ये पैसे इन्वेस्ट करतो. स्मॉल कॅप फंड हे इतर फंडपेक्षा खूप Risky असतात हे लक्षात घेणे गरजेच आहे.
Benchmark Index: या फंडच्या रिटर्नची तुलना NIFTY Smallcap 250 Total Return Index सोबत केली जाईल, थोडक्यात काय तर जेवढा रिटर्न या इंडेक्समध्ये मिळेल कमीत कमी तेवढा रिटर्न या फंडने दिला पाहिजे.
Investment Ammount: तुम्ही कमीत कमी 100 रुपयापासून SIP ची सुरवात करून शकता तसेच जर एकत्र पैसे इन्वेस्ट करायचे असतील तर कमीत कमी 5000 रुपये इन्वेस्ट करावे लागतील. या फंडमध्ये
Exit Load: एक्जिट लोड म्हणजे जेव्हा तुम्ही या फंडमधून पैसे काढणार तेव्हा किती फी तमच्याकडून घेतली जाईल. या फंडमध्ये 180 दिवसाच्या आतमध्ये पैसे काढल्यास 1% एवढा एक्जिट लोड घेतला जाईल.
ही पोस्ट वाचा 👉 स्मॉल कॅप फंड काय आहे? फायदे आणि तोटे
Frequently Asked Questions
1. जेएम स्मॉल कॅप फंडाचा NFO कधी सुरू होत आहे?
जेएम स्मॉल कॅप फंडाचा NFO 27 मे 2024 रोजी सुरू होत आहे आणि 10 जून 2024 ला बंद होणार आहे.
2. फंडची अलॉटमेंट तारीख काय आहे?
फंडची अलॉटमेंट तारीख 18 जून 2024 आहे.
3. सुरुवातीची NAV किती आहे?
जेएम स्मॉल कॅप फंडची सुरुवातीची NAV 10 रुपये आहे.
4. JM Mutual Fund कंपनीबद्दल माहिती काय आहे?
JM Mutual Fund कंपनीची सुरवात 15 सप्टेंबर 1994 मध्ये झाली आहे. सध्या ही कंपनी 7,749 कोटी रुपये मॅनेज करते. JM Financial Limited ही कंपनी या म्यूचुअल फंड कंपनीला स्पॉन्सर करते आणि JM Financial Trustee Company Limited ही कंपनी या म्यूचुअल फंडचे ट्रस्टी आहेत.
5. जेएम स्मॉल कॅप फंड कशात इन्वेस्ट करतो?
जेएम स्मॉल कॅप फंड मार्केटमधील 251 नंबरची कंपनी ते पुढील कंपन्यामध्ये पैसे इन्वेस्ट करतो.
6. स्मॉल कॅप फंडमध्ये इन्वेस्ट करणे किती रिस्की आहे?
स्मॉल कॅप फंड इतर फंडपेक्षा खूप रिस्की असतात हे लक्षात घेणे गरजेच आहे.
7. या फंडचा रिटर्न कशाशी तुलना केली जाईल?
या फंडच्या रिटर्नची तुलना NIFTY Smallcap 250 Total Return Index सोबत केली जाईल.
8. SIP आणि लंप सम इन्व्हेस्टमेंटसाठी किमान रक्कम किती आहे?
तुम्ही कमीत कमी 100 रुपयांपासून SIP ची सुरवात करू शकता. जर एकत्र पैसे इन्वेस्ट करायचे असतील तर कमीत कमी 5000 रुपये इन्वेस्ट करावे लागतील.
9. एक्जिट लोड किती आहे?
या फंडमध्ये 180 दिवसांच्या आत पैसे काढल्यास 1% एवढा एक्जिट लोड घेतला जाईल.